Ad will apear here
Next
सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात

पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी सकाळी डेक्कन बसस्थानकाजवळील गरवारे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. 

या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, राजश्री काळे, प्रतुल जगदाळे, गणेश बागडे, अशोक लोखंडे, राम म्हेत्रे, ओंकार केदारी, नितीन कुंवर, योगेश बाचल आदी अपस्थित होते.

सिद्धार्थ शिरोळे यांनी रुपाली हॉटेल येथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यानंतर खडकी येथील पदाधिकारी व नागरिक यांची भेट घेतली. या भागातील नागरिकांच्या अपेक्षादेखील त्यांनी जाणून घेतल्या. या वेळी खडकीचे नगरसेवक विजय शेवाळे, वकील एस. के. जैन, माजी नगरसेवक मुकेश गवळी आदी उपस्थित होते.    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYZCF
Similar Posts
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत दिली
महाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ सज्ज पुणे : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन नुकतेच पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
स्मार्ट सिटीत आता ‘स्मार्ट बसथांबे’ पुणे : स्थानिक पातळीवरील दळणवळणात अंतर्गत बस वाहतूक महत्त्वाचा भाग आहे. ही वाहतूक कार्यक्षम करीत असताना स्मार्ट सिटीतील बसथांबेदेखील ‘स्मार्ट’ आणि नागरिकांच्या सोयीचे असावेत या विचारातून पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून शहरात विविध ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे बसथांबे उभारण्यात येणार आहेत
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसोबत दीपोत्सव पुणे : ‘शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. रोज सकाळी संपूर्ण शहर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कामगारांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language